महाराष्ट्रातील सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबवल्या आहेत. त्याच पैकी एक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. सरकार या योजनेअंतर्गत पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देते.
परंतु या योजनेची जागा सरकारच्या आधीच्या दोन योजनांनी घेतली आहे. या दोन योजनांपैकी पहिली राष्ट्रीय कृषी हमी योजना आहे तर दुसरी सुधारित कृषी हमी योजना अशी योजना होती. मात्र या दोन्ही योजनांमध्ये अनेक त्रुटी होत्या. लांबलचक दावा प्रक्रिया असा दोन्ही जुन्या योजनांचा सर्वात मोठा दोष होता.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या यादीमध्ये नाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यामुळे पीक निकामी झाल्याने शेतकऱ्यांना जुन्या योजनांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावं लागत होता. या कारणांमुळे प्रधानमंत्री फसल विमा योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
13 मे 2016 रोजी PMFBY योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रीमियमची रक्कम खूपच कमी ठेवण्यात आली आहे. विमा प्रीमियमची रक्कम खरीपात ५% आणि रब्बीमध्ये फक्त १.५% अशी ठेवण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा