जिल्हा परिषद भरती मध्ये सर्वात मोठा बदल सरकारने घेतला मोठा निर्णय New 2023
जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय GR जाहीर करण्यात आलेला आहे.
🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा
अनुक्रमणिका पदाचे नाव
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरूष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणी पुरवठा/ | लघु पाटबंधारे)
7 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
8 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
9 कनिष्ठ आरेखक
10 माध्यम कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी
12 कनिष्ठ सहाय्यक लिपिक
13 कनिष्ठ सहाय्यक लेखा
14 जोडारी
15 तारतंत्री
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 लघुटंकलेखक
22 लघुलेखक (उच्च श्रेणी)
23 लघुलेखक (निम्न श्रेणी)
24 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
25 वरिष्ठ सहाय्यक लेखा
26 माध्यम विस्तार अधिकारी (कृषि)
27 विस्तार अधिकारी (पंचायत)
28 विस्तार अधिकारी (शिक्षण) माध्यम
29 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
30 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे) माध्य
🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा
वरील पदानुसार वेगवेगळ्या अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिलेला आहे. अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम हा सविस्तरपणे दिलेला आहे.
🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा