2023 शेतकरी अनुदान योजना १०,००० प्रति शेतकरी हे कागद तलाठी कार्यालयात जमा करावेत. Last Date....
सर्व गावाकऱ्यांना सुचित करण्यात येत आहे. ,,शेतकरी अनुदान योजने अंतर्गत अल्पभुधारक शेतकरी .कुटूंबात एक अशा शेतकऱ्यास शेतीसाठी 10.000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी जर अनुदान रक्कम अजून तुम्हाला भेटली नसेल, तर तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जावे लागेल. आणि तलाठी अधिकाऱ्याकडे खालील कागदपत्रे जमा करावी लागतील म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अनुदानाची रक्कम बँक खात्यावर मिळून जाईल. खालील कागदपत्रे व फॉम. तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करावेत. 👇
आधार कार्ड झेरॉक्स प्रत 1
बँक पासबुक झेरॉक्स प्रत 1। ...
फॉम.गावातील झेरॉक्स दुकानात मिळतील.......🙏🙏 हा sms व्हाटसअप नसलेल्या शेतकऱ्या पर्यंत पाठवा.....आदेश ....🙏
@Pm Nama